[
{
"start_time": 0,
"end_time": 9.27,
"text": "त्यानंतर मग ते त्याची बनवण्याची पद्धत कशी आहे, काय आहे, हि महिती घेऊन आपण ती डिश बनवण्यासाठी सुरुवात करतो, बरोबर?"
},
{
"start_time": 13.74,
"end_time": 25.2,
"text": "बरोबर आणि त्याची पूर्ण आपण माहिती घेतो बरोबर"
},
{
"start_time": 26.16,
"end_time": 40.44,
"text": "हम्म महत्त्वाच काय आहे काय काय त्यासाठी आपल्याला लागतील अहं गोष्टी ज्यांनी करून ते पदार्थ आपल्याला बनवताना मधेच इकडे तिकडे जाव लागणार नाही सर्व गोष्टी आपण जमा करतो अ बरोबर आणि मगं आपण."
},
{
"start_time": 40.47,
"end_time": 53.64,
"text": "तो पदार्थ बनवायला सुरुवात करतो जो कुठलाही पदार्थ असेल त्या पदार्थाविषयी माहिती भेटल्यानंतर आपण बरोबर"
},
{
"start_time": 56.58,
"end_time": 71.25,
"text": "बरोबर बरोबर आणि ती माहिती असते त्या माहितीच्या बेसेस वरती मग आपण बनवतो बनवताना मग जे काही कृती आपल्याला दिलेली आहे"
},
{
"start_time": 71.73,
"end_time": 85.68,
"text": "त्या कृती प्रमाणं आपण एक एक वस्तू त्यामध्ये मग बनवायला सुरू करतो त उदाहरण घ्यायचं म्हंटल तर आपल्याला आता जसं कि आता जसं मला बासुंदी आवड़ते तर त्यासाठी बनवण्याचं बनवण्याची पद्दत अगदी सोपी आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी खूप कमी आहेत"
},
{
"start_time": 85.86,
"end_time": 97.92,
"text": "जसं की दूध लागतं आपल्याला हा, दूध लागतं विलायची लागते, साखर लागते, बस, एवढंच दोन, तीन गोष्टी बरोबर, हा"
},
{
"start_time": 98.88,
"end_time": 109.41,
"text": "हा त्या सर्व गोष्टी आपण जमा करून आपण ते बनवायला सुरुवात करतोत जस की हा शेगडी चालू करून त्यावरती आपण कड़ाई मध्ये दूध टाकतो दूध चांगल गरम करून घेतात हं तेच"
},
{
"start_time": 109.47,
"end_time": 123.9,
"text": "त्यानंतर मग त्या दुधामध्ये चांगली उकळी आली कि त्यामध्ये हळू हळू थोडीशी साखर वगैरे बारीक करून घेतलेली साखर इलायची टाकून त्यामध्ये आपण त्याला कंटिन्यू घोटत घोटत राहतोत आणि ते एक सरटन वेळेनंतर काही वेळानंतर ते ऑटोमॅटिक त्याचं मंग हळू हळू हळु हळु ते दूध घट्ट होऊन त्याची बासुंदी तयार होते"
},
{
"start_time": 124.05,
"end_time": 137.91,
"text": "बरोबर अशा प्रकारे आपण एखादा नवीन पदार्थ बनवायला जर माहित नसलं तर आपण अशी माहिती घेऊन आपण असा पदार्थ बनवतो आणि साहजिकच तो पदार्थ बनवल्यानंतर आपल्याला त्याची टेस्टही करून पाहायला एक नवीनच अशी एक अशी एक चे"
},
{
"start_time": 138.12,
"end_time": 152.64,
"text": "उत्सुकता असते बरोबर. हां त्याप्रमाणे आपण मग तो चाखूनही पाहतो आणि आनंद हा असतो त्यामध्ये की बरोबर सगळ्यांना देतो आणि त्यात वेगळा आनंद हा असतो की बरोबर बरोबर नाही."
},
{
"start_time": 152.76,
"end_time": 167.16,
"text": "विषय त्यामधे आनंद हा असतो कि तो आपण बनवलेला असतो तो दुसऱ्याने कुणी बनवलेला नसतो बरोबर आणि तुम्हाला असं काही कुठ ला पदार्थ आवडतो वगैरे बनवायला किंवा आवड़ेल हं हं"
},
{
"start_time": 169.26,
"end_time": 178.11,
"text": "ओके हम्म हम्म बरोबर"
},
{
"start_time": 186.9,
"end_time": 200.07,
"text": "ओके आणि मग ती हम्म हम्म हम्म हम्म ओके ओकेके."
},
{
"start_time": 203.16,
"end_time": 213.33,
"text": "ओके बरोबर ओके बरोबर त्यांच्याकडनं जो आपलं."
},
{
"start_time": 215.16,
"end_time": 229.44,
"text": "बरोबर त्यांच्याकडनं जो आपल्यलाला रिप्लाय भेटतो कि बाबा हा तिच छान झालंय आणि आपण ते थोडीशी मेहनत पण आपली लागलेली असते त्याच्यासाठी बरोबर आपली एक मेहनत 'पण लागलेली असते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग ते आणखीनच अ छान वाटायला लागतं आपल्याला"
},
{
"start_time": 230.82,
"end_time": 243.48,
"text": "ओके हम्म हम्म बरोबर हा"
},
{
"start_time": 248.16,
"end_time": 260.13,
"text": "बरोबर तेच आणि तेच होत कि पहिल्यांदा जेव्हा आपण करायला जातो तेव्हा थोड़ फार काहीतरी असा नाही कि पहिल्याच अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्याच प्रयत्नामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय छान होईल असं नाही होत"
},
{
"start_time": 260.85,
"end_time": 271.53,
"text": "बरोबर काय कधी न कधी अस होत की आपण पहिल्यांदा एखादा प्रयत्न केला आणि तो थोड़ासा थोड़ासा इकड़ तीकड़ लागतं पण ठीक ये कारण त्यात आपण बनवलं याचा आनंद खूप मोठा असतो कि ते मोठा असतो"
},
{
"start_time": 273.27,
"end_time": 286.56,
"text": "बरोबर, तो आनंद खुप मोठा असतो, म्हणजे ते इकड़ तीकड़ झालं, याचाच वाइट नाही वाटत आपल्याला तो छान झालं याचा आनंद जास्त असतो बरोबर, ते बरोबर ये"
},
{
"start_time": 290.46,
"end_time": 303.72,
"text": "आह ते ऍक्चूअली हे अह नाही आवडीचा पदार्थ हाच आहे. त्याच्यामुळे हेच प्रयत्न केला होता. अगदी म्हणजे जेव्हा मला अहह अगदी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी मी एकदा फर्स्ट प्रयत्न केला होता."
},
{
"start_time": 304.17,
"end_time": 318.93,
"text": "आणि जमून गेल होतं ते पूर्वी असं बाहेर कुठे तरी खायच आणि त्यानंतर मग असंच मोबाईलवरण माहिती घेऊन कसं बनवलं जातं काय बनवलं जातं तर त्याची रेसिपी एकदम सोपी होती मग ते आवडलं मला बनवायला म्हणालो आपण बघुयात प्रयत्न करून आणी केला आणि ते अतिशय उत्तम झालं मग ते आणखीन असं आवडायला लागलं"
},
{
"start_time": 326.34,
"end_time": 332.67,
"text": "अ ह्याचा व्यतिरिक्त तर अस काय बनवायचा प्रयत्न नाही केलेला पण आहे विच"
},
{
"start_time": 339.63,
"end_time": 352.95,
"text": "ओके तरी काय बनवलं तुम्ही ओके ओके येते अ अ"
},
{
"start_time": 352.98,
"end_time": 364.44,
"text": "नाही जसं आपण डिसकस केला थोडंफ विचार बोललोच आपण त्याबद्दल तास म्हणजे आनंद वेगळाच असतो तो बनवल्यानंतरचा हम्म हम्म तरी काय आणखीन काय असं नवीन बनवण्याचा तुमचा विचार सध्या"
},
{
"start_time": 372.33,
"end_time": 387.24,
"text": "बरो बरोबरो बरोबर आणि ती पाहूनच असं वाटतं की अरे आपण पण हि टेस्ट करून पाहायला पाहिजे मग ती लगेच कुठ बरोबर आणि ती लगेच अवेलेबल होईल असंही नसतं"
},
{
"start_time": 388.35,
"end_time": 400.86,
"text": "बरोबर बरोबर हम्म तसे ते खरं आहे ठीके चालेल ठीके हो ओके"
},
{
"start_time": 402.09,
"end_time": 405.09,
"text": "तुमच्याशी बोलून पण तसं छान वाटलं थँक्यू धन्यवाद"
}
]